Nandurbar Shutdown Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Shutdown : नंदुरबार जिल्हा पूर्णपणे बंद; आदिवासी समुदायाच्या विविध मागण्यासाठी बंदची हाक

Nandurbar News : नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा मानला जातो. यामुळे जिल्ह्यात संपूर्णपणे बंद पुकारण्यात आला आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : अनुसूचित जाती जमाती आरक्षण संदर्भात नुकताच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला असून जाती-जमातींच्या विविध संघटना संविधान आणि आदिवासी हक्क अधिकार बचाव बाबत संपूर्ण भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला नंदुरबार जिल्ह्यातून शंभर टक्के प्रतिसाद मिळत आहे. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा मानला जातो. यामुळे जिल्ह्यात संपूर्णपणे बंद पुकारण्यात आला आहे. अनुसूचित जाती जमाती आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. जाती-जमातींच्या विविध संघटना संविधान आणि आदिवासी हक्क अधिकार बचाव बाबत संपूर्ण भारत बंदची (Bharat Band) हाक दिली आहे. यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समुदायाच्यावतीने देखील आज नंदुरबार जिल्हा बंदची हाक दिली होती. 

बंदला व्यापाऱ्यांनी देखील स्वैच्छने आपले आस्थापन बंद ठेवून समर्थन दिले आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील ६ तालुक्यांमध्ये कडकडीत असा बंद पाहायला मिळत आहे. बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये; यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. दरम्यान या आठवडाभरात नंदुरबार जिल्ह्यात दोन वेळेस बंद पुकारण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय; अंतिम सामन्यात पाकिस्तानशी महामुकाबला

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

SCROLL FOR NEXT