Nandurbar Bajar Samiti Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: नंदूरबार बाजार समितीचा बिगुल वाजला; राजकीय पक्ष लागले तयारीला

नंदूरबार बाजार समितीचे बिगुल वाजले; राजकीय पक्ष लागले तयारीला

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात बाजार समितीच्या निवडणुका होत असून या (Nandurbar News) निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आता तयारीला लागले आहेत. (Shiv Sena) शिवसेना शिंदे गट कार्यकर्त्यांसोबत बैठक घेण्यात आली. येणाऱ्या बाजार समितीच्या निवडणूक पूर्ण ताकतीने लढणार आहे. (Maharashtra News)

नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार बाजार समिती सर्वात मोठी बाजार समिती आहे. यावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे बाजार समितीवर पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी कार्यकर्ते कामाला लागण्याचे आदेश माजी आमदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी दिले आहेत. बाजार समितीवर (Bajar Samiti Election) पुन्हा सत्ता आल्यास शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्याचे प्रयत्न केला जाणार आहे.

शेतकऱ्याच्या मालाला कवडी मोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, शिवसेना ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार असून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी नंदुरबार बाजार समितीवर शिवसेनेची सत्ता हवी आहे; असं माजी आमदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी मार्गदर्शन यांनी यावेळेस कार्यकर्त्यांना सांगितले. त्यामुळे येणारी बाजार समिती चांगलीच रंगतदार होणार असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT