Amshya Padvi Saam tv
महाराष्ट्र

Amshya Padvi News : ४० गद्दारांना घरी जावं लागेल; आमदार आमश्या पाडवी यांची शिंदे गटावर जोरदार टीका

Nandurbar News : शिवसेनेतील फुटीनंतर ४० आमदारांची अपात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सुरू आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: पक्ष ज्यांनी काढला त्यांचा तो असतो, निवडून आलेले प्रतिनिधी पक्षाचे मालक कधीच होऊ शकत नाही. (Nandurbar) त्यामुळे लोकप्रतिनिधींनी त्या पक्षावर हक्क सांगणे हे हास्यास्पद आहे. त्या गद्दार ४० आमदारांना (Shiv Sena) घरीच बसावे लागेल; असा टोला आमदार आमश्या पाडवी यांनी या वेळेस शिंदे गटाला लगावला आहे. (Maharashtra News)

शिवसेनेतील फुटीनंतर ४० आमदारांची अपात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सुरू आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सत्य परेशान होत आहे; लेकिन पराजित नाही असं म्हणत आमदार अपात्रतेच्या विषयावर ठाकरे गटाचे नेते विधानपरिषद सदस्य आमदार आमश्या पाडवी यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कितीही तारखांवर तारखा येऊ द्या 

आमदार अपात्रतेच्या सुनावणीवर ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांची जोरदार टोलेबाजी केली. आमदार अपात्रच्या संदर्भात कितीही तारखांवर तारखा दिल्या तरीही निकाल पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच लागेल. सत्यमेव जयते असे म्हणत आमच्या पाडवी यांनी शिंदे गटांचे आमदारावर जोरदार टोलेबाजी केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT