Lumpy Disease Saam tv
महाराष्ट्र

Lumpy Disease: नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव; तर बाजार बंद

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव; तर बाजार बंद

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
: नंदुरबार जिल्ह्यात गुरांमध्ये संसर्गजन्य असलेल्या लंम्पि रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा दिसून आला आहे. यामुळे (Nandurbar) जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. लंम्पीची लागण होत (Lumpy Disease) असल्याने गुरांना लसीकरण केले जात आहे. (Tajya Batmya)

लंम्पी हा संसर्गजन्य त्वचारोग असून यात जनावरांना मोठ्या गाठी येणे, ताप येणे यासारखे लक्षणे दिसून येतात. नंदुरबार जिल्ह्यात अनेक भागात या आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला असून पशुसंवर्धन विभागाच्यावतीने उपाययोजनांना वेग आला असून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात ३ लाख ४ हजार लसीचा मुबलक साठा उपलब्ध असून बाधित जनावर आढळल्यास १९६२ या टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

प्रादुर्भाव वाढल्यास ज्या भागात या आजाराच्या जनावरांची संख्या अधिक असेल त्या भागात होणाऱ्या जनावरांच्या बाजार आणि पशु प्रदर्शनावर बंदी आणण्यात येईल. लंम्पी नियंत्रणासाठी प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण झाल्याची पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. यु. डी. पाटील यांनी माहिती दिली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : कर्ज न फेडल्यामुळे एजंटने मर्यादा ओलांडल्या, कर्जदाराच्या पत्नीचे 'तसले' फोटो केले व्हायरल

Indurikar Maharaj Net Worth: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांची संपत्ती किती? जाणून घ्या

जगप्रसिद्ध ‘द ग्रेट ब्रिटिश बेकिंग शो'च्या एडिटरचे निधन; वयाच्या ५१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजन विश्वावर शोककळा

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Gallbladder Problems: 'ही' 4 लक्षणं दिसली तर समजा पित्ताशयात झालेत खडे; 99% लोकं करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT