Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: सिंचन प्रकल्प मंजूर असूनही काम रखडलेले; पाणी शेतकऱ्यांना मिळत नसल्याची परिस्थिती

Nandurbar News : सिंचन प्रकल्प मंजूर असूनही काम रखडलेले; पाणी शेतकऱ्यांना मिळत नसल्याची परिस्थिती

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्प मंजूर असून देखील काम रखडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) पाणी असून देखील शेतीला पाणी मिळत (Nandurbar) नसल्याची परिस्थिती उद्भवली आहे. (Maharashtra News)

नंदुरबार जिल्ह्यातील २२ उपसासिंचन प्रकल्प तापी बोराई अशा चांगल्या योजना असून देखील शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. अनेक जलसंपदा मंत्री होऊन गेलेत, मात्र नंदुरबार जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांकडून सर्रास दुर्लक्ष करत आले आहेत. त्यामुळे आता शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करावे; अशी मागणी भारतीय राष्ट्रीय समिती पक्षाकडून करण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्याने हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आणि जिल्ह्यातील अनेक समस्या दूर होणार आहेत. शेतीला पाणी नसल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी रोजगाराच्या शोधात गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात रोजगाराच्या शोधात जात असतात. त्यामुळे शासनाने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करा; अशी मागणी भारत राष्ट्र समिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनलेश जयस्वाल यांच्याकडून करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Tiger : ओमराजे निंबाळकर ठाकरेंच्या शिवसेनेत परतणार? आदित्य ठाकरेंच्या विधानाने राजकीय खळबळ

MUMBAI Local : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! लोकलवर कोणताही ब्लॉक नाही, ट्रेन रद्द नाहीत, पाहा अपडेट

Maharashtra Weather : मोठी बातमी! पुढील ३ दिवसांत पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

Pune Fort : सह्याद्रीतील दगडात कोरलेला अद्भुत किल्ला, पुण्यातील ‘हे’ ठिकाण जपतेय इतिहासाचा वारसा

Cocktail 2 Collection : 'कॉकटेल २' फ्लॉप की हिट? रश्मिका-शाहिद-कृतीच्या 'लव्ह ट्रँगल'नं दोन दिवसांत किती कोटींचा गल्ला जमावला?

SCROLL FOR NEXT