Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: कंटेनरमधून ४६ लाखांची अवैध दारू जप्त; गुजरातकडे जात असताना पोलिसांची कारवाई

कंटेनरमधून ४६ लाखांची अवैध दारू जप्त; गुजरातकडे जात असताना पोलिसांची कारवाई

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : महाराष्‍ट्र गुजरात सिमा रेषेवरून अवैध गुटखा व दारूची वाहतुक केली जात असते. अशाच प्रकारे महाराष्ट्रातून (Gujrat) गुजरातकडे जाणाऱ्या कंटेनरमधून ४६ लाखाचा अवैद्य दारू साठा नंदुरबार (Nandurbar) पोलीस दलाकडून जप्त करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

नंदुरबार पोलिसांना गोपनीय बातमीदाराच्या मार्फत माहिती मिळाल्यानंतर नंदुरबार पोलिसांनी धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावर गंगापूर गावालगत महालक्ष्मी हॉटेल जवळ सापळा रचला. या दरम्‍यान एका कंटेनरमध्ये महाराष्ट्रातून अवैधरीत्या गुजरात राज्यात विदेशी दारूसाठा मिळून आला आहे. या कारवाईमुळे अवैद्य दारू विक्री करणाऱ्यांना चांगलीच चाप बसली आहे.

कंटेनरमधून मोठ्या प्रमाणावर विदेशी बनावट विस्की दारूचे बॉक्स मिळून आले असून तब्बल ४६ लाख ५ हजार ३२० रुपयांची दारू असल्याचा माहिती पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र हा मद्य साठा कोणाचा आहे? याची सखोल चौकशी पोलीस दलाकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune University: पुणे विद्यापीठाचा बोगस डिग्री घोटाळा 'साम टीव्ही'नं केला उघड; रिपोर्टर सागर आव्हाडांच्या धाडसाचं होतंय कौतुक

Maharashtra News Live Update: DCM सुनेत्रा पवारांची बैठक सुरू असतानाच विभागीय वन अधिकाऱ्याला ४५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक

Saturday Horoscope : मनात राग ठेवू नका, ७ राशींच्या व्यक्तींची होणार चांदी; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Water Intake: वय, वजन आणि ऋतूनुसार बदलते पाण्याची गरज; जाणून घ्या दिवसभरात किती पाणी प्यावं?

PM-किसान योजनेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय! 9 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT