Fire Saam tv
महाराष्ट्र

चाऱ्याने भरलेल्या ट्रकला आग; मोठा अनर्थ टाळला

दिनू गावित

नंदुरबार : जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. असे असतानाही दोन आगीच्या घटना घडल्या आहे. चाऱ्याने भरलेल्या ट्रकला आग लागली. आगीत सर्व चारा जळून गेला. लागलीच आग विझविता आल्‍याने मोठा अनर्थ टळला. (nandurbar news Fire a truck full of fodder the great calamity was averted)

प्रकाशाहुन नंदुरबारकडे (Nandurbar) भारवाड गल्लीमध्ये चारा घेऊन येणाऱ्या ट्रकला शहरातील इंदिरा मंगल कार्यालय परिसरात विद्युत वाहिन्यांचा स्पर्श चाऱ्याला झाल्याने ट्रकला आग लागल्याची घटना घडली. चाऱ्याने भरलेल्या ट्रकला आग लागल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. घटनास्थळी तत्काळ अग्निशमन दलाचे बंब पोहोचल्याने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या आगीत 70 टक्के चारा जळून खाक झाला आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर जमली होती. उपनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sillod Politics : सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांची एकाहाती सत्तार कोण भेदणार? महाविकास आघाडीकडून कोणाची तयारी? वाचा सविस्तर

Maharashtra News Live Updates: शरद पवार गटात सामील होताच हर्षवर्धन पाटील यांना मोठी जबाबदारी

VIDEO : अजित पवारांचा शिंगणे यांना फोन; नाराजी दूर करण्याचा अजितदादांचा प्रयत्न

Virat Kohli Record : रनमशीन कोहलीचा 'विराट' रेकॉर्ड; थेट तेंडुलकर-गावसकर क्लबमध्ये एन्ट्री

India vs New Zealand : विराट कोहली आणि सरफराजने डाव सावरला; भारताचं जोरदार कमबॅक, न्यूझीलंडकडे १२५ धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT