Liquor Ban Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: गावात वाढले दारूचे प्रमाण; महिला झाल्या आक्रमक, ग्रामसभेत करावा लागला ठराव

Nandurbar News : गावात वाढले दारूचे प्रमाण; महिला झाल्या आक्रमक, ग्रामसभेत करावा लागला ठराव

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
: अनेक गावांमध्ये दारूबंदीचे ठराव झाले असून त्याची अंमलबजावणी देखील झाली आहे. तर काही (Nandurbar) ठिकाणी महिला रणरागिणी आक्रमक होऊन गावात दारू बंदी (Liquor Ban) केली आहे. त्यानुसार गावात दारूचे प्रमाण वाढल्याने महिला आक्रमक झाल्याचे नंदुरबार जिल्ह्यात पाहावयास मिळाले. (Latest Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यातील डोंगरगाव या गावात उघडपणे गावठी दारू विकली जात असते. या दारूमुळे गावातील तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत या सोबतच शालेय विद्यार्थ्यांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण वाढल्याने गावातील महिला त्रस्त झाले आहेत. गावातील अनेक कुटुंब व्यसनाधीन झाले असून यामुळे अनेक कुटुंबातील कलह वाढत असून यावर उपाय करण्यासाठी गावातील महिला एकत्र आल्या. डोंगरगाव गावात जागोजागी मिळणाऱ्या दारूमुळे गावातील महिला या आक्रमक झाल्या असून गावात दारूबंदी व्हावी; या उद्देशाने सर्व महिला एकत्रित येत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.  

ग्रामसभेत केला ठराव 

ग्रामसभेत (Gram Sabha) एकमताने दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठराव मंजूर करताना अनेक महिलांना अश्रू देखील अनावर झाले. राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने गावात दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळा, सलग दुसऱ्या दिवशी पीएम मोदींचं आवाहन, १० महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर

MIM च्या नेत्याचं नगरसेवकपद जाणार? महापालिका झटका देणार, काय आहे प्रकरण?

Sabja Seeds For Hair Growth: केसांच्या वाढीसाठी सब्जा खाण्याची योग्य वेळ कोणती?

Maharashtra News Live Update: आळंदी येथे पीएमपीएमएलच्या बसखाली चिरडून एकाचा मृत्यू

'पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका'; मोदीचं आवाहन, सराफा व्यापारी अडचणीत, VIDEO

SCROLL FOR NEXT