Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: ३० खाजगी प्रवासी वाहनांवर कारवाई

दिनू गावित

नंदुरबार : नाशिकमध्ये झालेल्या खाजगी बसच्या अपघातानंतर परिवहन विभागाने (RTO) खाजगी प्रवासी वाहनांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहीमे अंतर्गत आतापर्यत ३० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. (Live Marathi News)

नाशिक (Nashik) येथे खासगी प्रवाशी वाहतुक बसचा अपघात (Accident) होवून जळून खाक झाली. यात बारा प्रवाशी बसमध्‍येच जळाले. या भीषण अपघातानंतर राज्‍य भरात खासगी प्रवाशी बसची तपासणी मोहिम राबविली जात आहे. त्‍यानुसार नंदुरबार (Nandurbar) जिल्‍ह्यात देखील ही तपासणी केली जात आहे.

कागदपत्रांसह अग्निशमन यंत्रणेची तपासणी

नंदुरबार जिल्‍ह्यात राबविलेल्‍या मोहीमेत खाजगी प्रवासी वाहतुक करणाऱ्या बसेसचा परवाना आहे किंवा नाही. त्यांची कागदपत्रे, बसला रिफ्लेक्टर, बसमधील अग्निशमन यंत्रणा, आपत्‍कालीन परिस्थीतीमधील बाहेर जाण्याचा मार्ग तसेच वाहनात काही अनधिकृत बदल करण्यात आला आहे का? याची तपासणी केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : मनसे नेते प्रकाश महाजन यांचं तहसील कार्यालयासमोर उपोषण

Pune Crime : शाळकरी मुलीवर अत्याचार, इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं; 'गुड टच, बॅड टच'मुळं धक्कादायक घटना उघड

Nitin Gadkari: माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट, नितीन गडकरी यांनी सांगितला 'तो' प्रसंग

Shambhuraj Desai on Dhangar Reservation : धनगर आरक्षणासंदर्भात शंभुराज देसाईंची महत्वाची प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ

PM Modi News Update : पंतप्रधान मोदींचा वाशिम दौरा पुढे ढकलला

SCROLL FOR NEXT