Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : मोदींच्या विरोधात बेताल वक्तव्य; निदर्शने करत भाजपची राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी

Nandurbar News : बोगस ओबीसी असल्याचे वक्तव्य केल्याचा दावा भाजपाच्या वतीने करण्यात आला आहे. यामुळे नरेंद्र मोदींच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे देशातील संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान झाल्याचा दावाही भाजपाने केला

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रा अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात वक्तव्य करण्यात आले होते. याचा निषेध करत (Nandurbar) नंदुरबारमध्ये भाजपच्या वतीने (Rahul Gandhi) निदर्शने करत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. (Live Marathi News)

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी मोदी ओबीसी समाजात जन्माला आले असले तरी ते बोगस ओबीसी असल्याचे वक्तव्य केल्याचा दावा भाजपाच्या वतीने करण्यात आला आहे. यामुळे नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे देशातील संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान झाल्याचा दावाही भाजपाने केला आहे. या वक्तव्याचा निषेध भाजपकडून केला जात आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नंदुरबार भाजपबत्तीने राहुल गांधींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा भाजपाच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच नंदुरबार शहरातील नगरपालिका चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच राहुल गांधींनी मोदी आणि ओबीसी समाजाची माफी मागण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात भाजपा कार्यकर्ते आणि जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT