Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Riot Case News: नंदुरबार दंगल प्रकरणी २७ जणांना अटक; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

नंदुरबार दंगल प्रकरणी २७ जणांना अटक; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार शहरात रात्री झालेल्या दंगली प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झाला असून २७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दंगल प्रकरणी (Nandurbar) नंदुरबार शहर (Police) पोलीस स्टेशनला गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून आरोपींवर विविध कलमान्‍वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (Tajya Batmya)

नंदुरबार शहरात रात्री उसळलेल्‍या दंगलीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. रात्री पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शहरात शांतता प्रस्थापित झाली असून कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर कोणी आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करू नये; पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून पोलीस यंत्रणा सतर्क असून कुणाची गय केली जाणार नाही असा इशारा दिला आहे.

पोलिस जखमी

या प्रकरणात पोलीस अधिकारी आणि काही कर्मचारी देखील जखमी आहेत. येणारे सण उत्सव लक्षात घेता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. या दंगलीत आरोपींवर कलम ३०७, ३०८, ३५३, ३३३, ३३२, १४३, १४७, १४८, १४९, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! एक्स्प्रेसमध्ये पाणी बिस्किट नव्हे.. दारू, गुटखा अन् अंमली पदार्थांची विक्री, VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर गणवेशधारी खाजगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे

Maharashtra Politics : राज ठाकरेंनंतर भाजप नेत्याचा आयोगावर गंभीर आरोप; थेट निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी

आमदार, खासदार, नगरसेवक त्यांचेच आणि चापट मारून तुम्हाला मतदान करायला सांगतील, जैन मुनींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल|VIDEO

धुळ्यात अवैध देहविक्रीच्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; झोपड्यांवरही बुलडोझर फिरवला

SCROLL FOR NEXT