Nandurbar Saam Impact Saam tv
महाराष्ट्र

Saam Impact : खांडबारा ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध; आरोग्य विभागाकडून बातमीची दखल

Nendurbar News : दोन मोटरसायकलीच्या अपघातात वाट पाहून देखील ॲम्बुलन्स न आल्याने नाईलाजाने जखमींना ॲपे रिक्षामध्ये टाकून रुग्णालयात नेण्यात आल्याचे वास्तव समोर आले होते

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामीण रुग्णालयात १०८ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णांची (Nandurbar) गैरसोय होत होती. याबाबत अपघातात नागरिकांच्या जीव धोक्यात असल्याची बातमी साम टीव्हीने प्रसारित केली होती. यानंतर (Health Department) आरोग्य विभागाकडून या ग्रामीण रुग्णालयास रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. (Tajya Batmya)

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात १६ अपघाताची (Accident) नोंद झाली आहे. मात्र खांडबारा ग्रामीण रुग्णालयात ॲम्बुलन्स नसल्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. रुग्णवाहिका मिळावी याबाबत वारंवार निवेदन देऊन तक्रार करून देखील १०८ ॲम्बुलन्स (Ambulance) उपलब्ध करून दिली जात नव्हती. इतकेच नाही तर दोन मोटरसायकलीच्या अपघातात वाट पाहून देखील ॲम्बुलन्स न आल्याने नाईलाजाने जखमींना ॲपे रिक्षामध्ये टाकून रुग्णालयात नेण्यात आल्याचे वास्तव समोर आले होते. याबाबत सां टीव्हीने बातमी दिली होती.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साम टीव्हीचे मानले आभार

साम टीव्हीने दिलेली ग्रामीण रुग्णालयाची बातमी दाखवल्यानंतर आरोग्य विभागाने त्वरित १०८ ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिली आहे. यामुळे आता रुग्णांना होणार त्रास थांबणार आहे. त्याबद्दल समस्त खांडबारा गाव परिसरातील नागरिकांनी साम टीव्ही चे आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT