Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: दुचाकी उभी करण्याच्या वादातुन चाकू हल्ला

दुचाकी उभी करण्याच्या वादातुन चाकू हल्ला

साम टिव्ही ब्युरो

नंदूरबार : दुचाकी उभी करण्यातून वाद झाला. या वादातून दोघांनी एकांवर चाकू हल्ला करून जखमी केल्याची घटना नंदुरबार स्टेशन रोडवर घडली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध (Nandurbar) नंदुरबार शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. (Live Marathi News)

नंदुरबार शरातील स्टेशन रोड परिसरात गोपी ड्रेसेस समोर दीपक शामा ठाकरे यांनी आपली दुचाकी लावण्यासाठी सचिन बाबर यास गाडी सरकवण्यास सांगितले. यावरून त्यांच्यात वाद झाला. वादाचे परिणाम मारहाणीत झाले. बाबर आणि इतर तिघांनी दीपक ठाकरे यांच्यावर चाकूने वार केला.

चाकू हल्‍ला होत असताना ठाकरे यांनी वार हातावर अडवण्याचा प्रयत्न केला. यात तो जखमी झाला आहे. तर इतरांनी त्यास बेदम मारहाण केली. याबाबत ठाकरे याने शहर पोलिसरात फिर्याद दिल्याने सचिन बाबर आणि इतरांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : ठाकरे बंधूंचं अखेर ठरलं! शिवसेना-मनसे केडीएमसीत किती लढणार? अधिकृत आकडा समोर

Vastu Tips : कोणत्या दिवशी आर्थिक व्यवहार करणे टाळावे? जाणून घ्या

Drishyam 3: अक्षय खन्नाच्या एक्झिटनंतर 'या' अभिनेत्याची 'दृश्यम ३'मध्ये एन्ट्री; अजयला देणारा काटें की टक्कर

Maharashtra Live News Update: सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस सुरूच!

Trendy Bags: ऑफिस, पार्टी किंवा फेस्टिव्हलसाठी 'या' बॅग्स प्रत्येक मुलींच्या कपाटात असल्या पाहिजेत

SCROLL FOR NEXT