Nandurbar Accident Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Accident : सायकलवरून जात असलेल्या विद्यार्थिनीला ट्रकची धडक; विद्यार्थिनी गंभीर जखमी

Nandurbar News : कोचिंग क्लासेसमध्ये गेलेली विद्यार्थिनी क्लास संपल्यानंतर क्लास करून सायकलीने घरी परतली होती. या दरम्यान धुळे चौफुली येथे डंपरने तिला जोरदार धडक दिली

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदूरबार : सायकलवरून क्लाससाठी गेलेली विद्यार्थिनी घरी येत असताना विद्यार्थिनीला डंपरने जोरदार धडक (Accident) दिली. यात सदरची विद्यार्थिनी फेकली जाऊन गंभीर जखमी (Nandurbar) झाली आहे. ही घटना धुळे चौफुलीजवळ घडली. (Latest Marathi News)

नंदुरबार शहरातील नेहा पार्क येथे राहणाऱ्या दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या डिंपल सोनार या विद्यार्थिनीला एका डंपरने जोरदार धडक दिल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये गेलेली (Student) विद्यार्थिनी क्लास संपल्यानंतर क्लास करून सायकलीने घरी परतली होती. या दरम्यान धुळे (Dhule) चौफुली येथे डंपरने तिला जोरदार धडक दिली. त्यामुळे ती सायकली समेत खाली कोसळली.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इतकेच नाही तर डंपरने काही अंतरापर्यंत तिला फहरफटत नेले. यात ती गंभीर जखमी झाली. यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी तिला उचलून तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Tourist Spots: मुंबई-पुण्याजवळ वसलेल्या स्वर्गाहून सुंदर 'या' बेस्ट वीकेंड डेस्टिनेशनला द्या भेट

Maharashtra Live News Update: मुंबईच्या अंधेरी MIDC परिसरात सीप्ज कंपनीला भीषण आग

Oracle Layoff: कामावर येऊ नका; एका रात्रीत ३०,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं | VIDEO

Toll Price Hike: प्रवास महागला! महाराष्ट्रातील टोलच्या दरात मोठी वाढ, आता किती पैसे मोजावे लागतील ?

एकनाथ शिंदेंनी पहिला डाव टाकला, शिवसेनेत वेगवान हालचाली; श्रीकांत शिंदेंसह ३९ नेत्यांवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT