Nanded Police Arrested Colleague of Harvindarsingh Rindha. saam tv
महाराष्ट्र

कुख्यात दहशतवादी हरविंदरसिंग रिंदाच्या दाेन साथीदारांना अटक

रिंदाशी संबंधित काही महत्वाची माहिती मिळते का याचाही पोलिस तपास करणार आहेत.

संतोष जोशी

नांदेड : कुख्यात दहशतवादी हरविंदरसिंग रिंदा याच्या दोन साथीदारांना पंजाब येथून नांदेडच्या (nanded) स्थानिक गुन्हे शाखेने (local crime branch) अटक (arrest) केली आहे. दाेघांना न्यायालयात (court) हजर केले असता त्यांना 26 मे पर्यंत पाेलीस काेठडी सुनावण्यात आली आहे. (nanded latest marathi news)

राजबीरसिंग नागरा, धरमप्रितसिंग सहोता असे अटक केलेल्या रिंदाच्या साथीदारांचे नाव आहे. हे दोघेही पंजाब येथे कारागृहात होते. पोलिसांनी या दोघांना नांदेड येथे सन 2019 कालावधीत एका आरटीओ एजंटच्या कार्यालयात गोळीबार प्रकरणात अटक केली.

रिंदाशी संबंधित काही महत्वाची माहिती मिळते का याचाही पोलिस तपास करणार आहेत. पोलिसांनी दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मिरा-भाईंदरमध्ये केमिकलच्या मदतीने नोटा तिप्पट करण्याचे आमिष; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

SCROLL FOR NEXT