Uddhav Thackeray  Saam tv
महाराष्ट्र

Nanded News : उद्धव ठाकरे यांचा नांदेड जिल्ह्याचा दौरा रद्द; हे आहे कारण

Nanded News : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज सकाळी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येणार होते. हा दौरा जाहीर झाला होता. माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलीच्या विवाहासाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार होते

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : ठाकरे गट शिवसेना गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर येणार होते. परंतु (Nanded) त्यांचा हा दौरा अचानक रद्द झाला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) येत असलेल्या विमानात तांत्रिक बिघाड झाला असल्याच्या कारणाने हा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Breaking Marathi News)

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज सकाळी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येणार होते. हा दौरा जाहीर झाला होता. माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलीच्या विवाहासाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार होते. तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत, विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अमदास दानवे उपस्थित राहणार होते. (Shiv Sena) दरम्यान सकल मराठा समाजाने शनिवारी घेण्यात आलेल्या बैठकीत ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केला होता. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पदाधिकारी फिरले माघारी  
उद्धव ठाकरे हे मुंबईहून नांदेडला विमानाने येणार होते. सकाळी ११ वाजता नांदेड विमानतळावर त्यांच्या आगमनाचा वेळ होता. यामुळे सकाळपासूनच ठाकरे सेनेचे नेते पदाधिकारी नांदेड विमानतळावर हजर झाले होते. मात्र उद्धव ठाकरे यांचा नांदेड दौरा रद्द झाल्याने ठाकरे सेनेचे नेते, पदाधिकारी नांदेड विमानतळावरून माघारी फिरले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT