nanded news sakal maratha samaj demands to cancel sit enquiry of manoj jarange patil sml80 saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil यांची SIT चौकशी रद्द करा; अर्धापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाची मागणी

Maratha : मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण मागणी हा लढा गेली 40 वर्षे पासून सुरू आहे. पुन्हा त्याच धर्तीवर मागील सात महिन्यांपासुन राज्यात आंदोलन सुरू आहे.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded :

मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटील (manoj jarange patil) आणि मराठा समाजाच्या आंदोलनावर (maratha andolan) यांच्यावर लावण्यात आलेली विशेष चौकशी समिती अर्थात एसआयटी (SIT) रद्द करा अशी मागणी राज्यभरात हाेऊ लागली आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने देखील ही मागणी करण्यात आली आहे. (Maharashtra News)

महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाजाच्या ओबीसी अंतर्गत आरक्षण मागणी हा लढा गेली 40 वर्षे पासून सुरू आहे. पुन्हा त्याच धर्तीवर मागील सात महिन्यांपासुन राज्यात आंदोलन सुरू आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदाेलक मनोज जरांगे पाटील यांनी हा लढा सुरू केला आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लावता उलट मनोज जरांगे पाटील यांच्याविरूध्दच महाराष्ट्र सरकारने एसआयटी चौकशी लावली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याचा मराठा समाजाने निषेध नाेंदविला आहे. ही चौकशी मागे घेण्यात यावी, अन्यथा समाजात असंतोष पसरून समाज उग्र आंदोलन करणार असा इशारा अर्धापूर येथील सकल मराठा समाजाने साम टीव्हीशी बाेलताना सरकारला दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! कृणालचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

पैसे झाडालाच लागतात; व्हिडिओ पाहून तुम्हीही होय म्हणाल, नेमकं प्रकार काय? VIDEO

भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ उमेदवारांची नावे जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

SCROLL FOR NEXT