Nanded BJP Saam tv
महाराष्ट्र

Nanded BJP : अशोक चव्हाण यांच्या प्रवेशानंतर भाजपकडून जल्लोष

Nanded News : सध्या जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्तेमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. दरम्यान नांदेड शहरातील महावीर चौक परिसरात भाजपाने हा जल्लोष साजरा केला.

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या (BJP) भाजपा पक्ष प्रवेशानंतर नांदेडमध्ये भाजपने जल्लोष केला. मात्र अशोक चव्हाण यांच्या (Nanded) समर्थकांनी कुठेही जल्लोष केला नसल्याचे दिसून आले. (Maharashtra News)

काँग्रेसचे (Congress) नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. यानंतर नांदेडमध्ये भाजपने जल्लोष साजरा केला. मात्र अद्याप अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्या समर्थकांनी कुठेही जल्लोष केला नाही. सध्या जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्तेमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. दरम्यान नांदेड शहरातील महावीर चौक परिसरात भाजपाने हा जल्लोष साजरा केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नांदेड हा काँग्रेस पक्षाचा आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु अशोक चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र कुठलाही जल्लोष केला नाही. अशोक चव्हाण हे भाजपा मध्ये आल्याने भाजपच्याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. चव्हाण यांच्या भाजप पक्ष प्रवेश केल्याने नांदेड जिल्ह्यात भाजपची ताकद वाढणार आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे भाजपामध्ये स्वागत आहे; अशी प्रतिक्रिया भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP Protest: खरी लढाई तर आता सुरू, सीजेपी नेते आंदोलनावर ठाम; थेट पंतप्रधानांवर केले गंभीर आरोप

Navratri Horoscope : नवरात्रीत ग्रहांची स्थिती बदलणार नशीब! कोणत्या राशींचे भाग्य उजळणार? कुंभ राशीपासून या राशींच्या व्यक्तींचे अडथळे होणार दूर

Maharashtra News Live Update: भाजपने आणीबाणीलाही मागे टाकले, आशुतोष रांकांचा गंभीर आरोप

Nana Patekar: नाना पाटेकरांना हार्ट अटॅक कशामुळे आला? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सत्य आलं समोर?

Weekly Horoscope: कर्क, सिंह आणि कन्या राशींच्या आयुष्यात काय घडणार? जाणून घ्या आठवड्याचे भविष्य

SCROLL FOR NEXT