Ashok Chavan Ashok Chavan
महाराष्ट्र

Ashok Chavan News : काँग्रेस सोडून भाजपात गेले, तेव्हा काय केलं; अशोक चव्हाण यांचा नाना पटोलेंना सवाल

Nanded News : काँग्रेसच्या नावावर अशोक चव्हाण यांनी सत्ता उपभोगली. काँग्रेसला संपवण्याचा अशोक चव्हाणांचा प्लॅन होता असा गंभीर आरोप

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : नाना पटोले हे देखील काँग्रेस सोडून भाजपात गेले होते. तेव्हा नानांनी काय केलं होत. याचा विसर नाना पटोले (Nana Patole) यांना पडला आहे का? असा प्रतिसवाल खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केला आहे. (Live Marathi News)

काँग्रेसच्या (Congress) नावावर अशोक चव्हाण यांनी सत्ता उपभोगली. काँग्रेसला संपवण्याचा अशोक चव्हाणांचा प्लॅन होता असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केला होता. (Nanded) अशोक चव्हाण यांनी काँग्रेस बदल बोलणं टाळावं असा सल्ला देखील पटोले यांनी दिला होता. यावर अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांना प्रतीउत्तर दिले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाना पटोले यांनी भाजपात (BJP) प्रवेश केला होता. त्याचे स्मरण त्यांनी अगोदर करावे, मग आम्हाला बोलावे; असेही चव्हाण म्हणाले. मी काँग्रेसबद्दल कधीही अपशब्द बोललेलो नाही. काँग्रेस पक्षाने मला भरपूर दिलं आहे; ही मी नाकारत नाही. मी सुध्दा काँग्रेस पक्षामध्ये काम करून भरपूर यश मिळवून दिलं आहे. हे सुधा तेव्हढेच खर आहे; असेही खासदार अशोक चव्हाण म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माधुरी हत्तीनी गुजरातमधील वनतारामधून कोल्हापूरच्या दिशेने रवाना

Nanded Accident: नांदेडमध्ये ट्रक - व्हॅनचा भीषण अपघात; 6 जण जागीच ठार, ट्रकचालक केबिनमध्ये अडकला

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! १८ हजार २७६ कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण

Special 26 च्या धर्तीवर बनावट आयकर छापा; 1 कोटींच्या खंडणी प्रकरणात 10 जणांना अटक

Skincare Tips : चेहरा सतत निस्तेज दिसतोय? स्किन केअर रुटीनमध्ये या सवयींचा समावेश

SCROLL FOR NEXT