Saam Impact: आदित्य ठाकरेंनी घेतली नागपुरातील पुरानवृक्षाची दखल Saam Tv
महाराष्ट्र

Saam Impact: आदित्य ठाकरेंनी घेतली नागपुरातील पुरानवृक्षाची दखल

नागपूरातील 208 वर्ष जुन्या पिंपळ वृक्षाचा बांधकामासाठी दिला जातोय बळी

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपुरातील (Nagpur) 208 वर्ष जुन्या पिंपळ वृक्षाचा (Tree) बांधकामासाठी बळी दिला जाणार आहे. सीताबर्डी भागातील हे झाड गेल्या 208 वर्षांपासून शाबूत आहे. मात्र, या जागेचे मालक घनश्याम पुरोहित यांना या ठिकाणी निवासी संकुल बांधायचे आहे. हे झाड तोडण्यासाठी त्यांनी महापालिकेच्या उद्यान विभागाला परवानगी मगितली आहे.

हे देखील पहा -

उद्यान विभागाने आक्षेप नोंदविण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली होती. ही जाहिरात येताच पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांनी विरोध केला आहे. यासंदर्भात साम टिव्हीनं बातमी प्रसारित केली होती. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी या बातमीची दखल घेत अधिकाऱ्यांना वृक्षाबाबत माहिती मागितली आहे. तसंच झाडाचं जतन कसं करता येईल, यासंदर्भात चाचणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तीन वेळा आमदार राहिलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिला राजीनामा; पक्षाला मोठं खिंडार

Lucky Signs on Feet Soles: हाताप्रमाणे पायावरही असते भाग्य रेषा; 'हे' चिन्ह असेल तर नशीबात आहे राजयोग

जळगावमध्ये मोठा राडा! भाजप नेत्याला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update : मुलुंडमध्ये कारच्या इंजिनमध्ये आढळला 5-6 फूट लांबीचा साप

LPG Cylinder Booking: ऑनलाइन-ऑफलाइननेही सिलिंडर बुक होत नाही? नेमकं काय आहे कारण, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT