नागपुरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या रेस्टॉरंटवर पोलिसांचा छापा मंगेश मोहिते
महाराष्ट्र

नागपुरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या रेस्टॉरंटवर पोलिसांचा छापा

हरामधील धरमपेठ भागातील प्रसिद्ध लाहोरी बारच्यावर असलेल्या रुस नाईट तसेच सीताबर्डीतील गॉड फादर रेस्टॉरंटमध्ये मध्यरात्री डीसीपी विनिता साहू यांच्या नेतृत्वाखाली छापेमार कारवाई करण्यात आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश मोहिते

नागपूर : हरामधील धरमपेठ भागातील प्रसिद्ध लाहोरी बारच्यावर असलेल्या रुस नाईट तसेच सीताबर्डीतील गॉड फादर रेस्टॉरंटमध्ये मध्यरात्री डीसीपी विनिता साहू यांच्या नेतृत्वाखाली छापेमार कारवाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या, निर्धारित वेळ संपूनही रूप नाईट मध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना खाद्यपदार्थात दिले जात असल्याचे आढळून आले आहे.

हे देखील पहा-

तर गॉड फादर मध्ये चक्क हुक्का पार्लर चालविले जात असल्याचे उघड झाले आहे. हुक्का पार्लरवर छापा टाकून ग्राहकांसह ९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे .पोलीस आणि मालक व व्यवस्थापन विरुद्ध सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आह

या दोन्ही ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले आहे. ११ वाजेनंतर पार्सल सेवा उपलब्ध करावी, असा नियम असताना या दोन्ही ठिकाणी लोकांना उपस्थिती आढळून आली आहे. यामुळे या दोन्ही ठिकाणी मध्यरात्री कारवाई करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोदी मंत्रिमंडळात सप्टेंबरमध्ये मोठा फेरबदल? ‘या’ दिग्गजांची धाकधूक वाढली; कोणाला लागणार लॉटरी?

शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! वनपट्टेधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीसह सरकारी योजनांचा मिळणार लाभ

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांची खालावलेली प्रकृती पाहून शहाजी बापू पाटील यांना अश्रू अनावर..

Aavalyacha Juice: महिनाभर प्या आवळ्याचा ज्यूस, १५ दिवसांत दिसेल शरिरात बदल

Watch Video : दुचाकीस्वार तरूण पुरात अडकला; नवविवाहितेनं जीवाची पर्वा न करता वाचवला जीव, थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT