Nagpur Police News, Nagpur latest News Updates, Amitesh Kumar News
Nagpur Police News, Nagpur latest News Updates, Amitesh Kumar News - Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur News: कामावर दांड्या मारणारे तब्बल १७ पोलिस निलंबित

संजय डाफ

नागपूर - ठोस कारण न देता वारंवार कामावर गैरहजर राहणाऱ्या तब्बल 17 पोलिसांना नागपूर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित केले आहे. (Nagpur Police Commissioner suspended seventeen Police Personnel)

आरोग्य व अन्य रजा घेऊन सतत कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या पोलिसांची (Police) यादी तयार करण्यात आली होती. यामध्ये अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता वारंवार गैरहजर राहणाऱ्या हे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना 2 दिवसांपूर्वी कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश नागपूरच्या (Nagpur) पोलिस आयुक्तांनी दिले होते.

त्यानंतरही काही कर्मचारी हजर झाले तर काही कर्मचारी त्यानंतरही हजर झाले नाहीत व योग्य ठोस कारण देऊ शकले नाहीत. अशा वारंवार गैरहजर राहणाऱ्या सतरा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे आणि काही कर्मचारी निलंबनाच्या मार्गावर असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Edited By - Amit Golwalkar

हे देखिल पहा-

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT