Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News: रात्रीच्‍या अंधारात गाडीतून काढायचा पेट्रोल; स्‍वतःची हौस करत विकायचा स्‍वस्‍तात पेट्रोल

रात्रीच्‍या अंधारात गाडीतून काढायचा पेट्रोल; स्‍वतःची हौस करत विकायचा स्‍वस्‍तात पेट्रोल

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूर शहर परिसरात पेट्रोल चोरीची दहशत माजवली होती. घरासमोर उभ्या असलेल्या वाहनातून पेट्रोल (Petrol) चोरी करायची. त्‍यानंतर आपल्या गाडीत भरून स्वतःची गाडी चालवायची. इतकेच नाही तर इतरांना सुद्धा स्वस्तात (Nagpur News) त्याची विक्री करणाऱ्या पेट्रोल चोराला पोलिसांनी अटक केली. (Maharashtra News)

नागपूरच्या जरीपटका परिसरात गेल्या काही दिवसापासून घरासमोर उभे असलेल्या वाहनातून रात्रीच्या वेळी पेट्रोल चोरीला जात असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याची चर्चा संपूर्ण परिसरात झाली. अनेकांनी त्या संदर्भात पोलिसा तक्रार सुद्धा दिली होती. मात्र पेट्रोल चोरीच्या घटना थांबत नव्हत्या. म्हणून पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत आणि लोकल इंटेलिजन्स वापरत पेट्रोल चोराचा शोध घेण्याच ठरविला आणि पोलिसांच्या हाती लागला वाहनातून पेट्रोल काढून त्याची विक्री करणारा चोरटा.

घरासमोर उभे असलेल्या अनेक वाहनातून तो रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पेट्रोल काढायचा. आपल्या गाडीच्या टॅंकमध्ये भरायचा आणि स्वतःची गाडी तर चालवायचा पण इतरांना त्याची विक्री सुद्धा स्वस्त दरात करत होता. हा पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत राहणारा असल्याने त्याने त्या परिसरात सुद्धा अशाच घटना केल्या का? याचा सुद्धा शोध पोलीस घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिन्याला फक्त ₹१००० ची SIP करा अन् १० लाख रूपये मिळवा, वाचा गुतंवणुकीचे A टू Z कॅल्क्युलेशन

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीचं चाहत्यांना चॅलेंज, वर्कआऊटचा VIDEO केला शेअर

Google Pixel 10 Pro Fold 5G भारतात लाँच, काय आहेत दमदार फिचर्स आणि किंमत? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली, पावासाचा हाहाकार

Ghoghla Beach : घोघला समुद्रकिनारा निसर्गप्रेमींसाठी पर्वणी, एकदा भेट द्याच

SCROLL FOR NEXT