Nagpur Police Nagpur News
Nagpur Police Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News: बारा लाखाची हरवलेली बॅग मिळाली परत

मंगेश मोहिते

नागपूर : बँकेत बारा लाखाची रक्‍कम भरण्यासाठी जात असताना बॅग रस्‍त्‍यात पडली. 12 लाख रुपयांनी भरलेली हरवलेली बॅग काही तासात मिळवून नागपूरच्या (Nagpur) धंतोली पोलिसांनी परत दिली. इतके मोठे पैसे परत मिळाल्याचा व्यापाऱ्याला आनंद झाला. (Nagpur Today News)

नागपूरच्या धंतोली परिसरातून विशाल जिंदल हे पेट्रोल पंप व्यावसायिक आपल्या दुचाकीने एका बॅगमध्ये 12 लाख रुपये घेऊन बँकेत (Bank) जात होते. या दरम्‍यान त्यांची बॅग दुचाकीवरून खाली पडली. काही दूर गेल्यानंतर त्यांच्या बॅग पडल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. (Police) पोलिसांनी घटना गांभीर्याने घेत सीसीटीव्‍हीच्या (CCTV) साहाय्याने पोलीसांनी बॅगचा शोध सुरू केला.

चहा वाल्‍याला सापडली होती बॅग

पोलिसांनी त्या मार्गात जाऊन विचारपूस केली असता एका चहाच्या दुकानदराने ती बॅग आपल्याला मिळाली असून ती जपून ठेवल्याच सांगितले. पोलिसांनी ती बॅग घेऊन जिंदल यांना परत केली. त्यात सगळी रक्कम जशीच्या तशी असल्याचे बघून विशाल जिंदल सुद्धा खुश झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weightloss Tips: वजन कमी करण्यासाठी रात्रीचा डिनर बंद केलाय? शरीरासाठी ठरेल धोकादायक

Jolly LLB 3 Shooting Start : खरा जॉली कोण? अक्षय कुमार की अरशद वारसी; ‘जॉली एलएलबी ३’ च्या कथेत नवा ट्वीस्ट, शूटिंगला सुरुवात

Boycott Election : मेणबत्ती पेटवत मतदान न करण्याची घेतली शपथ; कळमदरी ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

Solapur Breaking: भाजप उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

Technology Tips: एसीची कूलिंग घरबसल्या वाढवायची आहे? फॉलो करा 'या' सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT