Weightloss Tips: वजन कमी करण्यासाठी रात्रीचा डिनर बंद केलाय? शरीरासाठी ठरेल धोकादायक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वजन

वजन कमी करण्यासाठी अनेकलोक रात्रीच्या वेळी जेवन करणे टाळतात.

Weightloss | Yandex

आजार

पण असं केल्यामुळे शरीराला अनेक आजार होण्याची शक्यता असते.

Sick | Yandex

चयापचय

रात्री जेवन नकेल्यामुळे त्याचा शरीराच्या चयापचयावर देखील परिणाम होतो.

Weightloss | Yandex

पोषक त्तव

रात्री जेवन खाल्ले नाही तर शरीरामध्ये पोषक त्तवांची कमतरता होते.

Healthy Foods | Yandex

झोप

रात्रा येग्य आहाराचे सेवन न केल्यास तुमच्या झोपेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

sleep | Yandex

साखर

रात्री नियमीत जेवण नाही केल्यास शरीराताल साखरेचे प्रमाण वाढते.

Diabetes | Yandex

एनर्जी

योग्य प्रमाणात जेवण नाही केल्यास शरीरात एनर्जीची कमतरता भासते.

Exercise | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Weightloss Tips | Yandex

NEXT: तुम्हाला वारंवार पोटाचे विकार होतात का? आहारात 'या' गोष्टीचा करा समावेश

Period Pain | Canva