Technology Tips: एसीची कूलिंग घरबसल्या वाढवायची आहे? फॉलो करा 'या' सोप्या ट्रिक्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हाळा

उन्हाळा सुरू होताच प्रत्येकाच्या घरी एसी किंवा कूलरचा वापर मोठ्या प्रमाणात दिसून येतो.

summer season | Yandex

चांगली कंपनी

मात्र अनेकदा चांगल्या कंपनीचा एसीचा घेऊनही एसीची योग्य प्रमाणात कूलिंग होत नाही.

good company | Yandex

काय करावे

चला तर पाहूयात एसीची कूलिंग वाढवण्यासाठी काय करावे.

What to do | Yandex

योग्य तापमान

एसीची कूलिंग वाढवण्यासाठी एसी वापरला तेव्हा योग्य तापमानावर ठेवावा त्यासाठी साधारण २४ ते २६ डिग्री तापमान योग्य समजले जाते.

Correct Temperature | Yandex

घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद

एसी सुरु केल्यानंतर त्याचे कूलिंग वाढवण्यासाठी घरातील दरवाजे किंवा खिडक्यामधून बाहेरील हवा आत येत नाहीना याची काळजी घ्याल.

Close the doors and windows | Yandex

पंखा

एसी सुरू केल्यानंतर त्यासोबत काही काळ पंखाही सुरु करावा, कारण रुम लवकर थंड होण्यास मदत होते.

Fan | Yandex

सर्व्हिसिंग

अनेकांच्या घरी एसीचा वापर वर्षभर होत असतो, त्यासाठी एका महिन्यांच्या अतंराने एसीची सर्व्हिसिंग करणे आवश्यक असते.

Servicing | Yandex

NEXT: रस्त्यात सापडलेले पैसे उचलणं शुभ की अशुभ?

Money Astro Tips | Canva