Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News : मांजामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी दुचाकींना उड्डाणपूला 'नो एन्ट्री'

Nagpur News : नागपुरात पतंग उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र या उत्साहावर जीवघेण्या नायलॉन मांजाने विर्जन पडत असल्याचे पाहण्यास मिळते. त्यामुळेच नागपूर पोलिसांनी खबरदारीच्या अनुषंगाने शहरातील उड्डाण पुलावर जाण्यास मज्जाव केला.

Rajesh Sonwane

पराग ढोबळे

नागपूर : मकर संक्रांती असल्याने सर्वत्र पतंग उडविले जात आहेत. (makar Sankranti) यासाठी नायलॉन मांजाचा वापर केला जात असतो. (Nagpur) मांजामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी शहरातील उड्डाणपुलावरून दुचाकींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या करीत पुलावर वाहतूक पोलीस देखील कार्यरत आहे. (Breaking Marathi News)

नागपुरात पतंग उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र या उत्साहावर जीवघेण्या नायलॉन मांजाने विर्जन पडत असल्याचे पाहण्यास मिळते. त्यामुळेच नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) खबरदारीच्या अनुषंगाने शहरातील उड्डाण पुलावर जाण्यास मज्जाव केला. मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाहतूक पोलिसांना (Traffic Police) वाकोल्या दाखवत जाताना दिसून येत आहे. यातच बर्डीकडे जाणाऱ्या मार्गावरील पूल वाहून गेल्याने रस्ता बंद असल्यानं दुचाकी चालवणारे नागपूरकर लांब फेरा वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाशी खेळ करताना दिसून येत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या पुलावरून दुचाकी प्रवेश बंदी 
आदिवासी गोवारी स्मारक पूल, सक्करदरा उड्डाणपूल, दिघोरी उड्डाणपूल, गोळीबार-पाचपावली उड्डाणपूल, कडबी चौक पूल, कोकाकोला पूल, दहीबाजार-मेहंदीबाग पूल, रामझुला, मानकापूर पूल, सदर उड्डाणपूल, मनिषनगर उड्डाणपूल बंद असल्याचे समोर येत आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्टेजवर नवरदेवाची सटकली; नवरीला मारली लाथ अन् सासऱ्याला ही चोपला, नेमकं काय घडलं?

Dipika Kakar : लिव्हर कॅन्सरनंतर दीपिका कक्करची पुन्हा तब्येत बिघडली, VIDEO शेअर करत आजाराबद्दल सांगितले

IND vs SA: या 3 कारणांमुळे भारताचा दारूण पराभव; सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला लोळवलं

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' दिवशी सुरू होणार मिसिंग लिंक

Gold Price Today: सोन्याने पुन्हा भाव खाल्ला, १० तोळ्यामागे २०,७०० रुपयांची वाढ; २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT