Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News: झटपट श्रीमंतीसाठी उच्च शिक्षित तरुणाचा कारनामा; अखेर पोलिसांच्‍या ताब्‍यात

झटपट श्रीमंतीसाठी उच्च शिक्षित तरुणाचा कारनामा; अखेर पोलिसांच्‍या ताब्‍यात

मंगेश मोहिते

नागपूर : झटपट श्रीमंत होण्यासाठी दुचाकी चोरी करणाऱ्या उच्च शिक्षित (Nagpur) तरुणाला पाच दुचाकीसह अटक करण्यात धंतोली पोलिसांना (Police) यश आले. निलेश जनकपरिहार असे तरुणाचा नाव आहे. (Breaking Marathi News)

निलेश हा नागपूरात एका कंपनीत नोकरी करतो. झटपट श्रीमंत होण्याचा नादात दुचाकी चोरी (Bike Robbery) करून विकत होता. एका दुचाकी चोरीच्या तक्रारीत शोध घेतला असतांना सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याला धंतोली पोलिसांनी ट्रॅप लावून अटक केली. या एका दुचाकीच्‍या गुन्‍ह्यात अटक झाल्‍यानंतर त्‍याच्‍याकडून पाच दुचाकी हस्‍तगत केल्‍या आहेत.

चोरीच्‍या दुचाकींना मित्राच्‍या गाडीचा नंबर

चोरीच्या दुचाकींना मित्राच्‍या गाडीचा नंबर प्लेट लावून त्याच कागपत्रांची झेरॉक्स लावून विकत असल्याची मोडस पोलीस तपासात समोर आली. त्यांचाकडून शहरातील धंतोली, नंदनवन, बर्डी पोलिसांच्या हद्दीतील पाच दुचाकी मिळवण्यात यश आले आहेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Maharashtra News Live Update: गोविंद बागेत शरद पवारांकडून ‘शरद मॅंगो’ची लागवड आणि AI तंत्रज्ञानाधारित ऊस पिकाची पाहणी

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

SCROLL FOR NEXT