Ram Mandir Inauguration Saam tv
महाराष्ट्र

Ram Mandir Inauguration : रामभक्ताकडून ११११ किलोचा राम लाडू; २२ जानेवारीला होणार प्रसाद स्वरूपात वाटप

Nagpur News : अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. रामाच्या स्वागतासाठी संपूर्ण देशभरात जय्यत तयारी सुरु आहे. ठिकठिकाणी कलश यात्रा, स्वागत यात्रा काढल्या जात आहेत

Rajesh Sonwane

पराग ढोबळे

नागपूर : अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्सुकता सर्वत्र पाहायला मिळत आहे. (Nagpur) सगळीकडचे वातावरण राममय झाले असून घरोघरी, मंदिरात जोरदार तयारी सुरु असून नागपुरात एका रामभक्ताने १ हजार १११ किलोचा रॅम लाडू प्रसाद म्हणून अर्पण केला. (Latest Marathi News)

अयोध्येत (Ayodhya) २२ जानेवारीला प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. रामाच्या स्वागतासाठी संपूर्ण देशभरात जय्यत तयारी सुरु आहे. ठिकठिकाणी कलश यात्रा, स्वागत यात्रा काढल्या जात आहेत. मोठ्या प्रमाणात रामभक्त उपक्रमात सहभागी होऊन उत्सव साजरा करत आहे. यासोबत महिलांनी सुद्धा आपला आनंद फेर धरून व्यक्त करताना दिसून येत आहेत. प्रत्येक मंदिरात स्वच्छता करून भगवा ध्वज लावले जात आहेत. मुख्य म्हणजे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने काही प्रसादाचे देखील आयोजन केले आहे. अशाच प्रकारे नागपुरातील रामभक्ताने लाडूचा प्रसाद अर्पण केला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाविकांना होणार वाटप 

नागपुरातील एका राम भक्ताने ११११ किलोचा राम लाडू प्रसाद स्वरूपात अर्पण केला. लक्ष्मण पोटे असे या रामभक्ताचे नाव आहे. पोटे यांनी कळमना परिसरातील (Ram Mandir) राम मंदिरात ११११ किलोचा लाडू बनवून श्रीरामाला अर्पण केलाय. हा लाडू मंदिरात येणाऱ्या भाविकांना प्रसाद स्वरूपात वितरण केले जाणारआहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT