Wardha News  Saam TV
महाराष्ट्र

नागपूरच्या प्रेमीयुगुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; मुलगी अल्पवयीन

प्रेमीयुगलचे विहिरीत मृतदेह दिसताच शिवारातील नागरिकात खळबळ...

सुरेंद्र रामटेके

वर्धा : समुद्रपूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुर्लागावातील शिवारामध्ये प्रेमीयुगुलांचा विहिरीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली गावातील पोलीस पाटलांनी पोलिसांना माहिती देताच पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले पंचनामा केला पोलिसांनी अधिक शहानिशा केली असता हे प्रेमी युगल नागपूर जिल्ह्यातील (Nagpur District) बेला येथील रहिवासी असलेल्याचे निष्पन्न झाले.

मृत मुलगी 16 वर्षीय अल्पवयीन आहे तर मुलगा 26 वर्षीय असून ते नागपूर जिल्ह्यातील बेला येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. काही दिवसापूर्वी या मुलाने गावातीलच मुलीला फूस लावून पळून नेले होते. त्यामुळे मुलीच्या घरच्यानी बेला पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दिली होती. पोलिसांनी दोघांचे मृतदेह विहिरीतून काढून समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले असून पुढील तपास ठाणेदार प्रशांत काळे करीत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ration Card : रेशन कार्डवर PHH की AAY? तुमच्या कुटुंबाला महिन्याला किती किलो धान्य मिळणार, लगेच तपासा

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Dates vs Raisins : खजूर की मनुका, दोघांपैकी काय आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर

Less Water Drinking: दिवसभर पाणी कमी पिण्याची सवय ठरू शकते धोकादायक; शरीरावर होतात 'हे' ७ परिणाम

Childhood Cancer: पालकांनो! मुलांमध्ये दिसणारी ही 5 लक्षणं दुर्लक्षित करू नका; कॅन्सरचा असू शकतो सुरुवातीचा संकेत

SCROLL FOR NEXT