People Beat BJP Ex-Corporator 
महाराष्ट्र

Nagpur News: घरात पावासाचं पाणी शिरल्याने भाजपच्या माजी नगरसेवकाला नागरिकांकडून मारहाण

People Beat BJP Ex-Corporator: रस्त्याचं काम चालू असताना पाणी घरात शिरल्याने नागरिकांनी भाजपच्या माजी नगरसेवरकाला मारहाण केलीय. याप्रकरणी दोन्ही बाजूकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलीय.

Bharat Jadhav

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

नागपूरमधील हुडकेश्वर येथे एक धक्कादायक घटना घडलीय. पावसाचं पाणी घरात शिरल्याने संतापलेल्या नागरिकांनी भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण केलीय. दीपक चौधरी, असं माजी भाजप नगरसेवकाचं नाव आहे. जुना सुभेदार भागात सिमेंट रोडचे काम सुरू असल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले, यावरून नागरिकांसोबत दीपक चौधारी यांचा वाद झाला. त्यानंतर या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं.

नागरिकांनी नगरसेवक चौधरी यांना जबर मारहाण करत त्यांचं डोकं फोडलं. दीपक चौधरी यांच्या डोक्याला दुखापत झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान याप्रकरणात हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच दीपक चौधरींविरोधात देखील NC दाखल करण्यात आलाय. मंगेश शेरकर आणि शुभम शेरकर या दोघांवर ३२४ मारहाणीचा गुन्हा दाखल झालाय. तर शेरकर यांच्या तक्रारीवरून माजी नगरसेवक यांच्यावरही अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: पावसाळी अधिवेशन सोडून एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी; अचानक गृहमंत्र्यांच्या भेटीमागील कारण काय?

Tejashri Pradhan: प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान किती वर्षाची आहे? वय वाचून थक्क व्हाल

Raw Banana Benefits : पावसाळ्यात कच्च्या केळीची भाजी खाण्याचे 'हे' फायदे तुम्ही वाचलेत का?

CM Fadnavis: संजय गायकवाड यांच्यावर कारवाई होणार की नाही? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Nagpur Shocking : पोहायला पाण्यात उतरले, बाहेर आलेच नाहीत; नागपूरमध्ये एकाच दिवशी ३ मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT