Nagpur Breaking : नागपूर भाजपला मोठा धक्का; नगरसेवकाचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Breaking : नागपूर भाजपला मोठा धक्का; नगरसेवकाचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.

विश्वभूषण लिमये

नागपूर : भाजप नगरसेवक सतीश होले (BJP corporator Satish Hole) हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात होणार आहे.

राज्यात सध्या पुण्या मुंबईसह मोठी माणली जाणारी नागपूर महापालिकेच्या (Nagpur Municipal Corporatio) निवडणुकीची चर्चा जोरदार सुरु असून अशातच आका फोडाफोडीचं राजकारण देखील सुरु झालं आहे. त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपला गळती लागल्याने काँग्रेसने भाजपला मोठ धक्का दिल्याचं बोललं जात आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Friday Horoscope: या राशींचे प्रेमसंबंधात अडथळा येण्याची शक्यता; वाचा आजचं राशीभविष्य

NEETचा पेपर कसा फुटला? यश यादवकडे कुठून आला पेपर?

SCROLL FOR NEXT