गळा कापून पोलीस कर्मचाऱ्याची हत्या ! संजय तुमराम
महाराष्ट्र

गळा कापून पोलीस कर्मचाऱ्याची हत्या !

पोलीस विभागात वाहनचालक असलेल्या जगन्नाथ सिडाम (वय 53) यांची गळा कापून हत्या करण्यात आली आहे.

संजय तुमराम

संजय तुमराम

गडचिरोली : पोलीस विभागात वाहनचालक असलेल्या जगन्नाथ सिडाम (वय 53) यांची गळा कापून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सिडाम हे भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्रात कार्यरत होते. Murder of a police officer

काल रात्रौला ते नागेपल्ली येथील आपल्या घरी आले होते. रात्री झोपून असताना अज्ञात मारेकरूने त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावून त्यांना उठवले व काही कळायच्या आतच धारदार शस्त्राने त्यांचा गळा कापला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. परंतु घरातील सदस्यांना कळायच्या आतच मारेकरी फरार झाला आहे.

हे देखील पहा-

जखमी अवस्थेत त्यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आज सकाळीच घटनास्थळी अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ठाकूर यांच्यासह ताफा पोचला होता. श्वानपथकासह घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. तरी या हत्येमागाचे अधिकृत कारण समजू शकले नाही.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्ब स्फोटप्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

Nora Fatehi-Shreya Ghoshal : मेलोडी क्वीन श्रेया घोषाल अन् दिलबर गर्ल नोरा फतेही एकत्र, क्रॉस-कल्चरल व्होकल कोलॅबोरेशनची चर्चा

Child Health Tips: सकाळच्या वेळेस 'या' गोष्टी लहान मुलांना खाऊ घालणे धोकादायक

TATA Harrier EV: टाटा हॅरियर ईव्ही लाँच! टेस्ला आणि बीवायडीला टक्कर देण्यासारखे आहेत खास फीचर्स, किंमत

Shravan Banana Leaf: श्रावणात केळीच्या पानात का जेवतात? कारण ऐकून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT