मोठी बातमी! पुणे, मुंबई सह 18 पालिकांच्या निवडणूकांसाठी एकच प्रभाग  Saam Tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! पुणे, मुंबई सह 18 पालिकांच्या निवडणूकांसाठी एकच प्रभाग

पुणे महापालिकेची (Pune Muncipal Corporation) निवडणूककीसाठी (Election) एकच प्रभाव असणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: पुणे महापालिकेची (Pune Muncipal Corporation) निवडणूककीसाठी (Election) एकच प्रभाव असणार आहे. दोन प्रभाग असणार यावरून गेले काही महिने चर्चा सुरू होती अखेर याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेतला असून आगामी महापालिका निवडणुकासाठी एकच प्रभाग असणार आहे हे स्पष्ट झाले आहे.

पुणे महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. राज्य सरकारने विधीमंडळात एकच प्रभाग असणार असा कायदा पारित केला होता. त्यानंतर 31 डिसेंबर 2019 रोजी पुणे, मुंबई महापालिकेसह राज्यातील 18 महापालिकेत एकच प्रभाग असणार असे आदेश काढले आहेत.

राज्य सरकारने एकच प्रभाग केला असला तरी दोनच प्रभाग होण्याची शक्यता असल्याची चर्चा गेली अनेक महिने सुरू होती. एकच प्रभाग झाल्याने पक्षासह उमेदवाराच्या क्षमतेचाही कस लागणार आहे. पुणे महापालिकेत यापूर्वी २००७ एकच्या प्रभाग पद्धतीने निवडणूक झालेली होती. महापालिकेचे निवडणूक अधिकारी अजित देशमुख म्हणाले, 'शहरात एक प्रभाग एक सदस्य या पद्धतीने रचना केली आहे. निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या पद्धतीने रचना केली जाईल. यासाठी किमान एका महिन्याचा कालावधी लागेल.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dina Patil: 'संजय पाटलांची बॉम्ब टाकण्याची धमकी', संजय राऊतांची UAPA लावण्याची मागणी

Maharashtra Government: आता विधवांना संबोधलं जाईल 'एकल महिला', महाराष्ट्र सरकारची नवी योजना

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

SCROLL FOR NEXT