Protest heats up in Girgaon as Aamhi Girgaokar opposes pigeon shelters and warns of setting up chicken shops in retaliation. Saam Tv
महाराष्ट्र

Marathi vs Jain Row: मराठी विरुद्ध जैन, जिथे कबुतरखाने तिथेच चिकन शॉप – ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेचा इशारा

Mumbai Faces New Marathi-Jain Clash: कबुतरखान्यावरून मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध जैन असा वाद पेटलाय.. जिथे कबुतरखाने उभारणार तिथेच यापुढे चिकण शॉप उभारलं जाईल, असा इशारा आम्ही गिरगावकर संस्थेनं दिलाय.. आम्ही गिरगावकर संस्था आक्रमक का झालीय?

Suprim Maskar

मुंबईतल्या अवैध कबुतरखान्याचा वाद आता दिवसेंदिवस पेटत चाललाय....मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये कबुतरखाने उभारणार असल्याची घोषणा केली आणि याचं घोषणेवरून 'आम्ही गिरगावकर' संस्था आक्रमक झालीय...जिथे कबुतरखाने तिथे चिकन मटण सेंटर उभारणार असा इशारा आम्ही गिरगावकर संस्थेनं दिलाय....

मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याऐवजी कुठे इमारतींच्या छतावर, तर कुठे समुद्रकिनारी वेगवेगळ्या ठिकाणी कबुतरांना दाणे टाकले जातायत.. त्यामुळे कबुतरखाने उभारून कोर्टाच्या आदेशालाच पायदळी तुडवले जातंय का?

त्यातच मराठी एकीकरण समितीनंतर आम्ही गिरगावकर संस्थाही कबुतरखान्यांविरोधात आक्रमक झाल्यानं मराठी विरुद्ध जैन असा वाद पुन्हा सुरु झालाय...माज्ञ कबुतरांमुळे भविष्यात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला कोण जबाबदार असेल? याचं उत्तर भूतदयेच्या नावाखाली आरोग्याशी खेळणाऱ्यांनी नक्कीच द्यायला हवं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणी फेकला रंग? खोडसाळपणा की महाराष्ट्र पेटवण्याचा डाव?

अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी; तोंडाशी मुलीचं लग्न,यवतमाळमधील शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार शिवतारे, उचलणार लग्नाचा खर्च

Maharashtra Politics: फडणवीसांनी फुंकलं पालिकेचं रणशिंग, ठाकरे ब्रँडवरून राजकारण पेटलं, कुणाचा ब्रँड? कुणाचा वाजणार बँड?

वेळ येणार, धरणे आणि संपूर्ण जम्मू-काश्मीर...; पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडची भारताला धमकी

Ajit Pawar Distributes Kunbi Certificates: मराठवाड्यात कुणबी दाखल्यांचं वाटप सुरू, भुजबळांचा सवाल – दाखले आधीच शोधून ठेवले होते का?

SCROLL FOR NEXT