Dharashiv saam tv
महाराष्ट्र

Mumbai High Court : उस्मानाबाद-धाराशिव नामांतर विरोधात याचिका, गुरुवारी सुनावणी

नामांतर झाल्यापासून याचिका दाखल आहे.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Dharashiv News :

उस्मानाबाद (osmnabad) जिल्ह्याचे धाराशिव (dharashiv) नामांतर केल्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात (mumbai high court) दाखल असलेल्या याचिकेवर येत्या गुरुवारी (ता. २५ जानेवारी) सुनावणी होणार आहे. याबाबतची माहिती याचिकाकर्ते मसुद शेख यांनी साम टीव्हीला दिली. (Maharashtra News)

धाराशिव येथील मसुद शेख व इतर १६ जणांनी वकील सतीश तळेकर यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्ये व न्यायाधीश डॉ. आरेफ यांच्या द्विसदस्य पिठासमोर सुनावणी होणार असल्याची माहिती याचिकाकर्ते मसुद शेख यांनी दिली.

दरम्यान नामांतर झाल्यापासून शेख व अन्य मंडळी यांनी ही याचिका दाखल आहे. येत्या २५ जानेवारीला हाेणा-या सुनावणीत काय हाेणार याची उत्सुकता नागरिकांना लागू राहिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alcohol Fact: दारु प्यायल्यावर अनेकांना जुनी नाती का आठवतात? कारण वाचून व्हाल थक्क

Maharashtra Politics: पुण्यात भाजपला धक्का; चंद्रकांतदादांना नडलेला मोहरा राष्ट्रवादीला गावला, बड्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ

तिकीट कापलं, ठाकरे सेनेविरोधात संताप; मातोश्रीबाहेर कार्यकर्त्यांचा राडा, VIDEO

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल

Indigo आणि Air India मध्ये पायलटसाठी भरती; नुसता बोनसच ५० लाखांचा, तरीही तरीही वैमानिकांची ऑउटगोइंग सुरूच

SCROLL FOR NEXT