Small Mangalsutra Designs: छोट्या मंगळसूत्राचे 5 नवीन पॅटर्न, साडी आणि ड्रेसवर दिसतील भारी

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

आजकाल महिला रोजच्या वापरासाठी सिंपल आणि आकर्षक मंगळसू्त्र घालतात.

Mangalsutra Design

नवीन पॅटर्न्स

छोटे पण दिसायला सुंदर अश्या मंगळसूत्राचे अनेक नवीन पॅटर्न्स आहेत.

mangalsutra designs

सिंगल डायमंड मंगळसूत्र

सिंगल डायमंड मंगळसूत्र हे सध्या ट्रेंडमध्ये आहे. सोन्याच्या चैनमध्ये तुम्ही काळे मणी आणि सिंगल डायमंड असा पॅटर्न आहे.

Small Mangalsutra

हार्टशेप मंगळसूत्र

हार्टशेपचे पेडंट असलेले हे मंगळसूत्र तुम्ही देखील निवडू शकता. छोट्या डिझाईन्सचे हे मंगळसूत्र सध्या ट्रेंडमध्ये आहे.

Small Mangalsutra | google

चैन मंगळसूत्र

जर तुम्हाला जास्त काळे मणी आवडत नसतील, तर फक्त सोन्याच्या चैनमध्ये अधूनमधून २-३ काळे मणी असलेले 'चेन स्टाईल' मंगळसूत्र निवडा.

Small Mangalsutra | Google

डबल लेयर्ड मंगळसूत्र

डबल लेयर्ड मंगळसूत्रात काळ्या मण्यांच्या दोन नाजूक सरी असतात, ज्या गळ्यापर्यंत हे मंगळसूत्र तुम्ही घालू शकता. हा एक युनिक पॅटर्न आहे.

Small Mangalsutra | google

फ्लोरल मंगळसूत्र डिझाईन्स

फ्लोरल डिझाईनमध्ये मंगळसूत्राच्या पेडंटमध्ये फुलांची नक्षी असते साडी किंवा ड्रेस हे मंगळसूत्र खूपच उठून दिसते.

Small Mangalsutra

next: Messy Bun Hairstyle: साडीवर शोभून दिसणारा मेसी बन कसा बांधायचा? स्टेप बाय स्टेप पद्धत

येथे क्लिक करा...