Vaibhav Khedekar, MNS, Mumbai High Court  Saam TV
महाराष्ट्र

MNS Leadear Vaibhav Kehdekar : मनसे नेते वैभव खेडेकरांच्या 'अटकपूर्व' चा अर्ज निकाली; निकटवर्तीय म्हणाले...

गेले दाेन दिवस खेडेकरांचा पाेलिस शाेध घेत हाेते.

साम न्यूज नेटवर्क

- जितेश काेळी

MNS Leader Vaibhav Kehdekar News : मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) आज (शुक्रवार) मनसेचे नेते वैभव खेडेकर (vaibhav khedekar) यांचा अटकपुर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. गणेशोत्सवातील लॉटरी प्रकरणात खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल आहे. अटकेपासून सरंक्षण मिळावे यासाठी खेडेकरांना उच्च न्यायालयाचे दरवाजे ठाेठावले हाेते. (Ratnagiri Latest Marathi News)

गणेशोत्सवातील लॉटरी प्रकरणात वैभव खेडेकर यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून पोलीस त्यांचा शोधात हाेते. गुरुवारी या प्रकरणात मनसेच्या (mns) तीन पदाधिकाऱ्यांना पाेलिसांनी अटक केली. (Breaking Marathi News)

या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान आज (शुक्रवार) मुंबई उच्च न्यायालयात (court) वैभव खेडेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयानं वैभव खेडेकर यांचा अटकपुर्वचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. याबाबतची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी साम टीव्हीशी बाेलताना केली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यातील रेड लाईट एरियात बांगलादेशी महिलांचा सुळसुळाट; अनधिकृत प्रवेश करत वेश्या व्यवसाय

ITR Filling 2025: ITR फाइल करताना पासवर्ड विसरलात? काळजी करु नका, या पद्धतीने भरा रिटर्न

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

SCROLL FOR NEXT