Breaking News, Amravati saam tv
महाराष्ट्र

Amravati News : अमरावती मध्यवर्ती बसस्थानक व्यवस्थापकाची आत्महत्या, पाेलिस तपास सुरु

पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati Crime News : अमरावती मध्यवर्ती बसस्थानक आगार क्रमांक 1 चे व्यवस्थापक सुशांत पांडे (sushant pande) यांनी आत्महत्या केल्याची आज (मंगळवार) उघडकीस आले. या घटनेची माहिती पांडे यांच्या निकटवर्तीयांनी पाेलिसांना दिली. (Maharashtra News)

सुशांत पांडे यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानात मध्यरात्री आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती कळताच गाडगेनगर पोलिसांना कळविण्यात आले.

आज सकाळच्या सुमारास गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पाेलिसांनी घटनेची चाैकशी सुरु केली. दरम्यान पांडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: कल्याण-कर्जत राज्य महामार्ग पाण्याखाली

कोणत्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे हिरड्यांमधून रक्तस्राव होतो?

Baramati Crime News : भेटण्यासाठी बोलावत केले भयानक कृत्य; तरुणाला नग्न करून बेदम मारहाण

शहरात फिरवलं अन् हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध; शिवसेनेच्या माजी आमदारावर महिलेचे गंभीर आरोप

Miss Universe India 2025 : राजस्थानच्या सुंदरीने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा किताब, पाहा PHOTOS

SCROLL FOR NEXT