msrtc employee Shivnath Dnyandev Phapale passes away in nashik Saam tv
महाराष्ट्र

MSRTC: शहापूर आगारातील एसटी चालकाची नाशकात आत्महत्या

या घटनेमुळे एसटी कर्मचा-यांना धक्का बसला.

साम न्यूज नेटवर्क

- फय्याज शेख

शहापूर : शहापूर (shahapur) एसटीच्या आगरातील (msrtc) एका बस चालकाने आत्महत्या केली आहे. शिवनाथ ज्ञानदेव फापाळे (Shivnath Dnyandev Phapale) असे आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे. (msrtc latest marathi news)

गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याच्या नैराश्यतेून आज शिवनाथ फापाळे यांनी नाशिक (nashik) येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.

Shivnath Dnyandev Phapale

दरम्यान दाेनच दिवसांपुर्वी मुखेड तालुक्यातील येवती येथे एसटी चालक गंगाधर मारोती येवतीकर यांनी आत्महत्या केल्यानंतर आज शहापूरातील चालकाने आत्महत्या केल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांना धक्का बसला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT