msrtc earns 24 crore 88 lakhs in 4 months Saam Digital
महाराष्ट्र

MSRTC News : लग्नसराई, उन्हाळी सुट्ट्यांमुळे एसटी मालामाल, 'इतक्या' कोटींचे मिळाले उत्पन्न

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar :

लग्नसराई, सण आणि शाळांना सुट्टी लागली असल्यामुळे एसटी बसला प्रवाशांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे. याबराेबर उन्हाळ्यात विविध गावाला जाण्यासाठी महिला प्रवासी लालपरीला जादा पसंती देत असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पनात भर पडत आहे. गेल्या चार महिन्यात एसटी महामंडळाच्या नंदुरबार आगाराने 24 कोटी 88 लाखांची कमाई केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमेवरती असल्याने अनेक कुटुंब रोजगारासाठी गुजरात राज्यात आहेत. ते पुन्हा घरी येत असून महाराष्ट्राची लालपरीला अधिक पसंती देताना दिसून येत आहे.

एसटीला प्रवाशांची गर्दी असली तरी महामंडळाच्या बसेस या मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त असल्याने प्रवाशांना मोठा त्रास देखील सहन करावा लागत आहे. या नादुरुस्त बस एसटी महामंडाळाने लवकरात लवकर दुरुस्त करुन प्रवाशांना चांगली सुविधा द्यावी अशी मागणी हाेत आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: प्रेमासाठी काय पण..! बॉयफ्रेंडला पेटीत लपवलं अन् कुलूप लावलं, लेकीचा प्रताप पाहून कुटुंबीय चक्रावले VIDEO

Malvan Statue Incident: मालवणमधील शिवरायांचा पुतळा दुर्घटनेत मोठी कारवाई! उत्तर प्रदेशमधून तिसऱ्या आरोपीला अटक; पोलीस कोठडीत रवानगी

PM Kisan Yojana: बळीराजासाठी केंद्राची खास योजना! मिळतात ६ हजार रुपये; जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

Baba Siddiqui Death:सलमान खानला मारण्याची सुपारी, पानिपतमधून पनवेल पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT