amravati crime news saam tv
महाराष्ट्र

Amravati Crime News : आईला त्यांनी मारलं अन् विहिरीत ढकलून दिले, खूनाचा घटनाक्रम सांगताना पाेलिसांसमाेर मुलगा ढसाढसा रडला

संशयित हा महिलेसमवेत शेतात मजुरीचे काम करत होती अशी माहिती पाेलिसांना मिळाली.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati News : अंजनगाव सूर्जि तालुक्यातील खानापूर पांढरी येथे आदिवासी महिलेचा खून झाल्याची घटना आज (शुक्रवार) उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पोलिसांचे पथक संशियताचा शाेध घेण्यासाठी विविध ठिकाणी रवाना झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार या घटनेत मध्य प्रदेशातील मालेगाव येथील बसंती इवने ही महिला 10 वर्षीय मुलासह ज्ञानेश्वर दाभाडे यांच्या शेतात मजुरी काम करत होती. त्याच शेतात संशयित गौरव नामक हा देखील काम करत होता.

गौरवने या आदिवासी महिलेला मारहाण करून विहिरीत ढकलून तिचा खून केला. हा सर्व घटनाक्रम महिलेच्या दहा वर्षीय मुलाने पोलिसांना सांगितला. यावेळी मुलगा पाेलिसांसमाेर ढसाढसा रडला.

दरम्यान अनैतिक संबंधातून हा खून झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणी पाेलिसांनी (police) गुन्हा दाखल केला आहे. संशयिताच्या तपासासाठी विविध ठिकाणी पाेलिसांचे पथक रवाना झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साखरेचे दर वाढल्याने धार्मिकस्थळी प्रसाद महागणार

Manoj Jarange : मनोज जरांगेंचा इशारा, सरकार अलर्ट मोडवर; ३ कॅबिनेट मंत्री अन् १ आमदार आज अंतरवाली सराटीत

Swine Flu : स्वाइन फ्लूचा धोका वाढलाय; रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्या 'हे' ३ हेल्दी ड्रिंक्स

Gold Rate Today: सोन्यानं नवा उच्चांक गाठला! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी वाढ, वाचा 18k-22k आणि 24k चे दर किती?

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! १८,००० असणारा बेसिक पगार थेट ₹६८,९४० होणार? मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT