महाराष्ट्र

MP Imtiaz Jalil: 'औरंगाबादच्या नामांतराबाबत काय केलं', इम्तियाज जलील यांच्या घराला लोकविकास परिषदेच्या कार्यकर्त्यांचा घेराव

MP Imtiaz Jalil : औरंगाबादच्या नामांतराबाबत आपण कोणते कार्य केले. सुप्रीम कोर्टात आपण कोणता निर्णय घेतला आणि काय करणार आहात, याची विचारणा करत लोकविकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांच्या घराला घेराव घातला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रामू ढाकणे, साम प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : खासदार इम्तियाज जलील यांच्या घरासमोर घेराव आंदोलन करण्यात आलंय. लोकविकास परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून हा घेराव घालण्यात आला. औरंगाबादच्या नामांतराबाबत आपण कोणते कार्य केले, सुप्रीम कोर्टात आपण कोणता निर्णय घेतला. पुढे काय करणार आहात, याविषयी विचारणा करण्यासाठी हे घेराव आंदोलन करण्यात आलय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Korean Night Cream : फक्त 5 रुपयात घरीच बनवा कोरियन नाइट क्रीम; सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

रस्ते अपघातातील जखमींना मिळणार कॅशलेस उपचार; काय आहे योजना?

महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार का? पाहा VIDEO

The Raja Saab: प्रभासच्या 'द राजा साब'ची रिलीज आधी बंपर कमाई; २४ तासांत अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 300% वाढ

Maharashtra Live News Update: पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो

SCROLL FOR NEXT