Nashik News Saam Tv
महाराष्ट्र

दुर्दैवी! मेंढ्यांना पाणी देण्यासाठी गेलेल्या मायलेकींवर काळाचा घाला

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा शीवारात ही घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नाशिक: मेंढ्यांना विहिरीत पाणी देण्यासाठी गेलेल्या आई आणि मुलीचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू (Death) झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा शीवारात ही घटना घडली आहे.

मिळालेली माहिती अशी, नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा शिवारात ही घटना घडली. मेंढपाळ महिला आणि त्या महिलेची मुलगी एका विहिरीत मेंढ्यांना पाणी देण्यासाठी गेलेल्या, विहिरीत पाय घसरुन पडल्या. यात आई आणि मुलीचा बुडून मृत्यू (Death) झाला.

पपाबाई राजेंद्र गोयकार ( वय ३५) तर मुलगी मोनिका राजेंद्र गोयकर (वय १५) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. मोनिका राजेंद्र गोयकर ही पाय घसरून विहिरीत पडली. तिला वाचविण्यासाठी तिची आई पपाबाई राजेंद्र गोयकार या गेल्या असता त्या विहिरीत पडून बुडाल्या. यात दोघी माय लेकींचा मृत्यू झाला असून, पिंपळगाव डुकरा गावात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

SCROLL FOR NEXT