Jalna: सेना-भाजपं आमदारांच्या कार्यकर्त्यांची नेत्यांसमोरच तुंबळ हाणामारी Saam TV
महाराष्ट्र

Jalna: सेना-भाजपं आमदारांच्या कार्यकर्त्यांची नेत्यांसमोरच तुंबळ हाणामारी

भरत सांबरे यांनी आमदार नारायण कुचे यांना ही मारहाण केल्याची चर्चा आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : नगर पंचायत निवडणुकीत भाजपा आमदार नारायण कुचे आणि शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे यांच्यात तुफान राडा झाला आहे. वार्ड क्रमांक 12 व 13 च्या मतदान केंद्रा बाहेर राडा झाला आहे. माजी आमदार आणि आजी आमदारांचे कार्यकर्ते आमने-सामने आलेले पाहायला मिळाले. दोन्ही कार्यकर्त्यांत मतदान केंद्राच्या बाहेर तुंबळ हाणामारी झालेली पाहायला मिळाली.

बदनापूर नगर पंचायत निवडणुकीत (Nagar Panchayat Election) आमदार नारायण कुचे यांनी कॉलेजचे विद्यार्थी मतदानाला आणल्याचा आरोप शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार संतोष सांबरे व त्यांचे बंधू भरत सांबरे यांनी केला आहे. या आरोपावरुन दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झालेली पाहायला मिळाली आहे. औरंगाबाद जालना महामार्गावरील वार्ड क्रमांक 12 आणि 13 च्या मतदान केंद्रा बाहेर हाणामारी. भरत सांबरे यांनी आमदार नारायण कुचे यांना ही मारहाण केल्याची चर्चा आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT