Sharad Pawar, Prithviraj Chavan, Sharad Pawar to Step Down as NCP President saam tv
महाराष्ट्र

Prithviraj Chavan News: मानाचं स्थान राहील ! शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेवर काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

Sharad Pawar Decision To Step Down As NCP President: आज मुंबई येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निर्णय जाहीर केला.

संभाजी थोरात

Prithviraj Chavan News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ (lok maze sangati) या शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन आज मुंबई येथे झालं. त्यावेळी पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर (Sharad Pawar Announces Resignation as NCP President) केला.

या निर्णयानंतर काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) यांनी हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. राजकारणात त्यांना मानाचं स्थान राहील. या निर्णयाचा मविआवर काेणताही परिणाम हाेणार नाही असे नमूद केले. (Breaking Marathi News)

आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पुढील तीन वर्ष ते राजकारणात सक्रिय राहतील असेही त्यांनी म्हटलं आहे.

त्यांना राजकारणात भविष्यात देखील आदराचं, मानाचे स्थान राहिल यात काेणतीही शंका नाही. या निर्णयानंतर महाविकास आघाडीत (अंतर्गत) काहीही बदल हाेणार नाही. आमच्या काॅंग्रेसमध्ये साेनिया गांधी या पक्षाध्यक्ष हाेत्या. आता खर्गे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पूरता हा बदल असेल असेही आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

Kharik-Badam Kheer Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी खारीक बादाम खीर

Winter Stomach Care: हिवाळ्यात पोटदुखी का वाढतेय? तज्ज्ञांनी सांगितली कारणे आणि प्रभावी उपाय

चॅट्स- व्हिडिओ बघितले, चुपके-चुपकेवालं अफेअर समजलं; बँकेत मॅनेजर असलेल्या नवऱ्याला बायकोनं तुडव तुडव तुडवलं

Goa Film Festival: गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी सिनेमाचा डंका, 'या' दोन चित्रपटांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक

SCROLL FOR NEXT