mla pratibha dhanorkar saam tv
महाराष्ट्र

Chandrapur News : महावितरण कार्यालयाला आमदाराने ठाेकले टाळे, चंद्रपूरात आंदाेलनाची चर्चा

या आंदाेलनाची चर्चा चंद्रपूरात जिल्ह्यात जाेरदार सुरु आहे.

संजय तुमराम

Chandrapur News : शेतक-यांच्या प्रश्नांकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा दावा करीत आमदार प्रतिभा धानोरकर (mla pratibha dhanorkar) यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला कुलूप बंद करून आंदोलन सुरू केले आहे. या आंदाेलनाची चर्चा चंद्रपूरात जिल्ह्यात जाेरदार सुरु आहे. (Maharashtra News)

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा क्षेत्राच्या काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कुलूप बंद आंदोलन पुकारले आहे. वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांची थ्री फेज लाईन बंद असून शेतीच्या हंगामात चणा- गहू लागवडीसाठी वीजपुरवठा आवश्यक.

त्यामुळे तात्काळ थ्री फेज लाईन सुरु करावी, अशी मागणी करत भद्रावती- वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला कुलूप बंद करून आंदोलन सुरू केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जोपर्यंत वरोरा तालुक्यातील थ्री फेज लाईन सुरु करत नाही, तोपर्यंत आंदोलन जारी राहील अशी भूमिका त्यांनी घेतल्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना ₹२१०० सुरू होणार, नेमकं सत्य काय? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

Maharashtra News Live Update: तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT