mp shrikant shinde felicitaed maharashtra kesari prithviraj patil. saam tv
महाराष्ट्र

कसलेल्या पैलवानास लोळवून महेश शिंदे निवडून आलेत; खासदारांचा शशिकांत शिंदेंना चिमटा

या कार्यक्रमाचे आयोजन कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्यावतीने करण्यात आले हाेते.

ओंकार कदम

काेरेगाव : आमदार महेश शिंदे (mahesh shinde) हे संघर्ष करून चांगल्या- चांगल्या पैलवानांना लोळवून निवडून आलेत असा चिमटा खासदार श्रीकांत शिंदे (mp shrikant shinde) यांनी आमदार शशिकांत शिंदेंना (shashikant shinde) यांचे नाव घेता काढला. दरम्यान काेरेगाव मतदारसंघात विकासासाठी लागणार आवश्यक निधी आमदार महेश शिंदे यांनी मविआ आणि मंत्रीमंडळातील नेते तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे देताहेत असेही खासदार शिंदेंनी नमूद केले. (maharashtra kesari prithviraj patil latest marathi news)

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुका मतदारसंघाच्या वतीने महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील (maharashtra kesari prithviraj patil) आणि उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर (vishal bankar) यांचा रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे बाेलत हाेते.

प्रारंभी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला पाच लाख ५५ हजार ५५५ रुपये तर उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकरला दाेन लाख २२ हजार २२२ रुपये, सातारी कंदी पेढ्यांचा हार, फेटा देऊन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सन्मानित केले. या कार्यक्रमाचे आयोजन कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्यावतीने करण्यात आले हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तिसरी माळ; तुळजापुरात भाविकांची मांदियाळी

Mint-Lemon Juice For Liver Health: लिव्हरच्या आरोग्यासाठी बेस्ट ड्रिंक, आठवड्यातून 2 वेळा प्यायल्यास होईल फायदा

Shardiya Navratri 2026 : यंदाच्या नवरात्रीत अष्टमी-नवमी कधी आहे? तिथीमुळे कन्फ्यूजन वाढलंय? जाणून घ्या शुभ मुहूर्त

भाजप आमदारालाच गंडा घालण्याचा प्रयत्न! SBI मध्ये नोकरीचं आमिष, नेमकं प्रकरण काय?

कोकणात उष्णतेची लाट! रत्नागिरीत 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा, १४३ वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद

SCROLL FOR NEXT