मेळघाट व्याघ्र प्रकल्प अनलॉक : चिखलदऱ्यात जंगल सफारीला परवानगी अरुण जोशी
महाराष्ट्र

मेळघाट व्याघ्र प्रकल्प अनलॉक : चिखलदऱ्यात जंगल सफारीला परवानगी

अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा आलेख कमी झाला असताना, दऱ्याखोऱ्यात वसलेल्या मेळघाट परिसरात चिखलदरा पर्यटन आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

अरुण जोशी

अमरावती : अमरावती Amravati जिल्ह्यात कोरोनाचा Corona आलेख कमी झाला असताना, दऱ्याखोऱ्यात वसलेल्या मेळघाट Melghat परिसरात चिखलदरा पर्यटन Tourism आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे. मात्र, या पर्यटन दरम्यान जी जंगल सफारी बंद होती. त्या सफारीला सुद्धा आता मान्यता देण्यात आली आहे.

हे देखील पहा-

जिल्हाधिकारी Collector यांनी तसा नवा आदेश काढला आहे. यामुळे या परिसरामधील गाईड, जिप्सी चालक, वाहनधारक आंनदीत झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने कोरोना नियमाचे पालन करून, जंगल सफारीला परवानगी दिली आहे. पर्यटकांचा कोरोना चाचणी अहवाल या करिता निगेटिव्ह Negative असणे गरजेचे आहे.

सोबतच पर्यटनादरम्यान, पर्यटकांच थर्मल सकॅनिंग केले जाणार आहे. या सोबत जंगल सफारी ही शनिवार Saturday आणि रविवार Sunday या दिवसात बंद राहणार असल्याचे आदेशात सांगितले आहे. यामुळे निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल, तर पर्यटकांनी कोरोना नियम पाळणे गरजेचे आहे. कोरोनाचे नियम न पाळल्यास पर्यटकांना पर्यटन करता येणार नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना ₹२१०० सुरू होणार, नेमकं सत्य काय? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

Maharashtra News Live Update: तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT