Pandharpur Fire News, Diwali  saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Fire News : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात आग; भाविकांची पळापळ, माेठा अनर्थ टळला

आज दिवाळीचा पहिला दिवस असल्याने शहरात फटाके फाेडले जाताहेत.

भारत नागणे

Pandharpur Fire News : ऐन दिवाळीच्या (diwali) दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील एका घराला आग लागली आहे. चौफाळा परिसरातील घराला फटाक्यामुळे (fire crackers) आग लागली आहे. यामुळे दर्शनास जाणाऱ्या भाविकांची पळापळ झाली. (pandharpur breaking news in marathi)

दिवाळी (diwali) निमित्त पंढरपूरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज भाविकांची विठ्ठलाच्या दर्शनासाठी माेठी गर्दी झाली आहे. त्यामुळे परिसरात देखील भाविकांची माेठ्या संख्येने गर्दी आहे. दिवाळीचा पहिला दिवस असल्याने पहाटेपासून शहरात (pandharpur) फटाके फाेडले जात आहेत.

चौफाळा परिसरातील घराला फटाक्यामुळे आग लागली हाेती. यामुळे दर्शनास जाणाऱ्या भाविकांची पळापळ झाली. दरम्यान अग्निशामक गाड्या वेळेवर आल्या. फायर ब्रिगेडच्या कर्मचा-यांनी आग आटोक्यात आणली आणि मोठा अनर्थ टळला. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

Accident: लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १०० जणांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक; ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT